लक्ष्मीची पावलं अन् स्वस्तिक... या लक्ष्मीपूजनाला दारासमोर काढा फुलांची रांगोळी, पाहा Latest Rangoli Design

आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, आज घराघरांत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आजच्या दिवशी दारात फुलांची रांगोळी काढून सण साजरा करा. 

| Nov 01, 2024, 12:51 PM IST

Latest Rangoli Design: आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, आज घराघरांत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आजच्या दिवशी दारात फुलांची रांगोळी काढून सण साजरा करा. 

1/9

लक्ष्मीची पावलं अन् स्वस्तिक... या लक्ष्मीपूजनाला दारासमोर काढा फुलांची रांगोळी, पाहा Latest Rangoli Design

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दारासमोर छान रंगीबेरंगी फुलं वापरुन रांगोळी काढा. रांगोळीच्या या युनिक डिझाइन पाहून शेजारीही करतील कौतुक  

2/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

लक्ष्मीपूजन म्हणजे खरा दिवाळीचा सण असं म्हटलं जातं. या दिवशी घराघरात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढा. 

3/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

गुलाबांच्या पाकळ्या वापरुन तुम्ही छान रांगोळी काढू शकता. घराबाहेर जागा कमी असेल तरी ही रांगोळी शोभून दिसते. तसंच, संध्याकाळी दिवे लावल्यानंतर रांगोळीची शोभा आणखी वाढेल

4/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

आंब्यांची पाने आणि झेंडूची पाने वापरुन सुंदर रांगोळी काढू शकता

5/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

लक्ष्मीपूजनासाठी मधोमध स्वस्तिक काढून तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. 

6/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

फुलांची रांगोळी काढून मधोमध पितळेचे किंवा तांब्याचे घंगाळ ठेवून सजवू शकता

7/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

अंगणात खूप जागा असेल तर तुम्ही फुलांची ही मोठी रांगोळी दारासमोर काढू शकता.

8/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

फुलांच्या रांगोळीत मधोमध लक्ष्मीची पावलं काढून रांगोळी अधिक छान दिसते

9/9

laxmi pujan 2024 From Simple and Creative to Colourful flower Rangoli Patterns

फुलांच्या रांगोळीत तुम्ही हिरवा रंग म्हणून पानांचा वापरही करु शकता.