silver rate today 0

Gold Silver Price: 'या' कारणामुळे जोरदार आपटले सोन्याचे दर, चांदीही झाली स्वस्त

Gold Silver Price:  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.

Jun 8, 2024, 02:43 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असा आहे सोन्याचा दर, गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढली किंमत?

Gold Price on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपेकी एक आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. आजचा सोन्याचा दर पाहा. 

May 10, 2024, 09:16 AM IST

इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?

Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

Apr 19, 2024, 01:36 PM IST

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! 24 तासात सोन्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

Gold Rate:   गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. 

Mar 2, 2024, 06:01 PM IST

Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरांनी 63 हजारांचा टप्पा पार केला आहे तर चांदीनेदेखील चमक दाखवली आहे. 

Jan 31, 2024, 11:10 AM IST

तुमच्या शहरात सोने-चांदी किती महाग, किती स्वस्त? जाणून घ्या

गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने घट होत आहे. आजही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. काय आहे आजचा भाव जाणून घेऊया. 

Jan 28, 2024, 12:52 PM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...

Gold-Silver Price on 5 january 2024 : तुम्ही जर सोने चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. 

Jan 5, 2024, 10:08 AM IST

ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी त्याचा नवीन भाव  जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 4, 2024, 10:23 AM IST

सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. 

Dec 14, 2023, 11:18 AM IST

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

सोने-चांदी झाले स्वस्त! जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?

Gold Silver Price Today : अलीकडच्या काळात देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान सोने-चांदीची विक्रीने मुसंडी मारली. अशातच सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदी हे  दोन्ही मौल्यवान धातू स्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीदारांना पुन्हा एकदा सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे नवे दर जाणून घ्या... 

May 23, 2023, 12:39 PM IST

Gold Sliver Price: लग्नसराईच्या मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; खरेदीसाठी उत्तम संधी, काय आहेत आजचे दर?

Gold Sliver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे-चांदीचे दर घसरत आहेत. येत्या काही काळात हे दर घसरताना (Gold and Sliver News) दिसू शकते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतरही हे दर बऱ्यापैंकी कमी झालेली पाहयला मिळाली होती. आताही सोन्याचे दर स्थिरस्थावर तर (Gold and Sliver Price today) चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Apr 28, 2023, 09:48 AM IST

Gold Price : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! आजच खरेदी करा सोने, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतात. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Apr 4, 2023, 10:44 AM IST

Gold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची कल्पना असेल, तर आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. जाणून घ्या आजचे दर... 

Apr 2, 2023, 09:12 AM IST

Gold Silver Price Today : सोने-चांदीचे दर पुन्हा धडाम, खरेदीपूर्वी पाहा आजचा प्रतितोळा भाव काय?

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या दराच चढ-उतार पाहायला मिळत होता. मात्र आज रामनवमीच्या मुहुर्तावर सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा प्रतितोळा भाव किती आहे? 

Mar 30, 2023, 09:45 AM IST