sidharth malhotra movies

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात

किआरा - सिद्धार्थच्या लग्नाबद्दल मोठी Update समोर; 'या' ठिकाणी कपल घेणार सप्तपदी 

 

Nov 3, 2022, 07:03 AM IST

Sidharth-Kiara : 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara Marriage : सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 

Oct 30, 2022, 03:38 PM IST

Sidharth-kiara लग्न कन्फर्म..सलमान खानने केले शिक्कामोर्तब..व्हिडीओ पाहून चाहते

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

Oct 16, 2022, 04:29 PM IST

रात्री उशिरा करण जोहरच्या पार्टीतून एकत्र निघत सिद्धार्थ- कियारा गेले तरी कुठे?

कुठे नात्यांची अधिकृत ग्वाही दिली जात होती, तर कुठे स्टाईल स्टेटमेंट सेट केले जात होते. 

 

May 27, 2022, 04:00 PM IST