sidharth malhotra age

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video :  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

Feb 13, 2023, 08:29 AM IST

मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...

Feb 12, 2023, 04:31 PM IST

Kiara Advani ची नाचत-ठुमकत स्वत: च्या लग्नात एन्ट्री, Unseen Video समोर

Sidharth - Kiara च्या लग्नाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर सगळीकडेच त्यांच्या लग्नाचीच चर्चा आहे. 

Feb 10, 2023, 02:02 PM IST

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

Feb 8, 2023, 09:46 AM IST

प्रेयसीसोबत सहलीहून परतताना सिद्धार्थ मल्होत्रा Irrited; एअरपोर्टवर इतका भाव खाल्ला की... Video Viral

त्यांचं प्रेमाचं हे नातं बहुविध कारणांनी जगासमोर येत आहे. 

 

Aug 2, 2022, 12:09 PM IST

रात्री उशिरा करण जोहरच्या पार्टीतून एकत्र निघत सिद्धार्थ- कियारा गेले तरी कुठे?

कुठे नात्यांची अधिकृत ग्वाही दिली जात होती, तर कुठे स्टाईल स्टेटमेंट सेट केले जात होते. 

 

May 27, 2022, 04:00 PM IST

सिद्धार्थचं फक्त कियारा नाही तर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअर

कोण आहेत त्या अभिनेत्री? ज्यांचं सिद्धार्थसोबत जोडलं गेलं नाव...

 

Jan 16, 2022, 03:28 PM IST