sidharth chandekar

103 वरुन थेट 87 किलो, सिद्धार्थ चांदेकरचा थक्क करणारा फिटनेस, शेअर केला VIDEO

Siddharth Chandekar Video: सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता कायमच चर्चेत असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याचा एक व्हिडीओ हा चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे आणि सोबतच त्याच्या या व्हिडीओला नाना तऱ्हेच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. चला तर मग पाहुया की या व्हिडीओमध्ये नक्की असं आहे तरी काय? 

Aug 4, 2023, 04:28 PM IST

''झिम्मा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटी स्टंट, सोनाली, सिद्धार्थचं सोशल मीडियावर 'ट्वीव ट्वीव'

मराठी सिनेस्टार कालपासून ट्विटर, इंन्स्टाग्रामवर  पिकनिकला जायचं आहे असं ट्विट करत होते. या ट्विटनंतर सगळीकडे एकचं चर्चा होती

Mar 5, 2021, 01:35 PM IST

‘मिस यू मिस्टर’ चित्रपटात सिद्धार्थ-मृण्मयी झळकणार एकत्र

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मिस यू मिस्टर’चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

May 7, 2019, 08:53 PM IST

'गुलाबजाम'चा टीझर प्रदर्शित...

सचिन कुंडलकर आपल्या अनो्ख्या शैलीत एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहे.

Jan 17, 2018, 08:42 PM IST