कोरोनानं उडवली जगभरातील लोकांची झोप
People Disturb From Sleep Disorder Can Be Side Effect Known As Covid Somnia
Mar 29, 2021, 09:50 PM ISTमुंबई | देशभरात लसीचे 447 जणांवर साईट इफेक्ट
Corona Vaccine Side Effect On 447 Patient In India
Jan 18, 2021, 10:00 AM ISTमहाबळेश्वर | स्ट्रॉबेरीसाठी यंदा जास्त पैसे खर्च करावे लागणार
Mahabaleshwar Strawberry To Cost More As Side Effect Of Corona Pandemic
Aug 26, 2020, 12:40 AM ISTरंगांच्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी खास टीप्स
यापासून वाचण्यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आल आहोत.
Mar 1, 2018, 06:31 PM ISTहे आहेत दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?
पारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात.
Feb 3, 2018, 07:02 PM ISTशिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम
वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.
Jan 23, 2018, 08:43 AM ISTदिल्लीच्या पराभवाचा 'आप'मध्ये साईड इफेक्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 06:35 PM ISTनारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट
आपल्या सगळ्यांना नारळाच्या तेलाचे फायदे माहीच आहेत. नारळाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असतात. मात्र अनेकांना नारळाच्या तेलाचे साईड इफेक्ट माहीत नसतील.
Jan 8, 2017, 11:34 AM ISTसकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याचे तोटे
भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
Dec 20, 2016, 09:10 AM ISTनोट बंदीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका
सरकारचा नोटा बंदीचा निर्णय आता कृषी पुरक उद्योगाना ही सताऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकटपालनाचा व्यवसाय केला जातो तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करीत असतात सरकारच्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायला बसला आहे या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागते आहे.
Nov 26, 2016, 08:43 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM ISTतुम्हाला ही ऑफिसमध्ये झोप येते का ?
जर तुम्हाला ही ऑफिसमध्ये काम करतांना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिज्जा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे.
Apr 24, 2016, 09:12 PM IST