siddharth chandekar and mitali mayekar

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र

Siddharth Chandekar and Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर आले एकत्र 

Jan 2, 2025, 04:13 PM IST

दुबईच्या वाळवंटात धडपडली मिताली, मदत करायची सोडून सिद्धार्थ उडवली खिल्ली

Siddharth Chandekar and Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांची दुबई टूर ही सध्या फारच गाजते आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका फनी व्हिडीओची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 09:56 PM IST

नातं असावं तर असं ! सासूच्या पायात जोडवी घालताना मितालीच्या डोळ्यात अश्रू, सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL

Video : मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात आणि आज...सासूसुनेचा ऋणानुबंधाचा तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल

 

Aug 26, 2023, 11:12 AM IST

सिद्धार्थ चांदेकर आजही जपतोय 'तो' खजिना; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केला शेअर

Siddharth Chandekar News: सिद्धार्थ चांदेकर आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. त्याचसोबत मालिकांमधूनही तो आपल्या समोर आला आहे यावेळी त्याची एक खास पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. 

Aug 15, 2023, 12:43 PM IST

103 वरुन थेट 87 किलो, सिद्धार्थ चांदेकरचा थक्क करणारा फिटनेस, शेअर केला VIDEO

Siddharth Chandekar Video: सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता कायमच चर्चेत असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याचा एक व्हिडीओ हा चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे आणि सोबतच त्याच्या या व्हिडीओला नाना तऱ्हेच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. चला तर मग पाहुया की या व्हिडीओमध्ये नक्की असं आहे तरी काय? 

Aug 4, 2023, 04:28 PM IST

Celebrity Love Story : 'या' मराठी कलाकारांची आहे फिल्मी लव्ह स्टोरी

Celebrity Love Story : चित्रपटाप्रमाणेच काही मराठी सेलिब्रिटींची देखील लव्ह स्टोरी आहे काही फिल्मी... कोणी स्टेशनला जात असताना धावत, तर कोणी घरी जाणून 5 मिनिटांत सांग... तर कोणाची ओळख सोशल मीडियावर झाली... अशात एका सेलिब्रिटीच्या आईनंच केला मुलाच्या लग्नाचा हट्ट...

Apr 3, 2023, 07:10 PM IST