बीएस येडियुरप्पा: गिरणी कारकुनाचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास
येडियुरप्पांचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. या प्रवासावर टाकलेला एक कटाक्ष...
May 15, 2018, 12:09 PM ISTबेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत
एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही.
May 15, 2018, 10:42 AM ISTभाजपच्या आघाडीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद; निर्देशांक वधारला
ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.
May 15, 2018, 10:13 AM ISTकानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर
काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण
May 15, 2018, 09:04 AM ISTकानडी कौल : भाजपची आघाडी, काँग्रेस घसरली
काही वेळ जाताच भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. तर, जेडीएसनेही आपला आगडा बदलता ठेवला आहे.
May 15, 2018, 08:38 AM ISTकानडी कौल : सुरूवातीलाच काँग्रेसची मुसंडी, भाजप पिछाडीवर
कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे.
May 15, 2018, 08:18 AM ISTआजचा निकाल महत्त्वाचा आहे कारण...
कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
May 15, 2018, 07:56 AM ISTकर्नाटकच्या निकालाआधी सिद्धरमैया यांनी केलं मोठं वक्तव्य
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केलं मोठं वक्तव्य
May 13, 2018, 03:54 PM ISTकर्नाटक निवडणूक: 1 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
कर्नाटक निवडणूक: 1 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
May 12, 2018, 02:40 PM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला
कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.
May 4, 2018, 04:08 PM ISTकर्नाटक | बदामी | यडियुरप्पाच्या घरातच तिकीटावरून वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 11:56 AM ISTकर्नाटक निवडणूक पूर्वीचा एक्झिट पोल आला समोर, धक्कादायक निकालाचा अंदाज
कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आपले सरकार वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकात सातत्याने दौरा करत आहेत. भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी करत प्रचार सुरु केलाय.
Mar 30, 2018, 11:00 PM ISTअमित शहांची घसरली जीभ! म्हणाले, येडीयुरप्पा सरकार भ्रष्टाचारात क्रमांक एक, द्या पुरस्कार
भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले
Mar 27, 2018, 06:57 PM ISTकर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसचं 'लिंगायत' कार्ड
कर्नाटकमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसनं जातीचं कार्ड खेळलंय.
Mar 19, 2018, 11:14 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक : रॅलीदरम्यान राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसोबत मारला चहा भज्यांवर ताव
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला थेट विजय मिळवता आला नाही. मात्र, बाजपच्या वारूला वेसण घालत विजयासमीप नक्कीच पोहोचता आले. आता ही कसर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याची काँग्रेसची रणनिती आहे.
Feb 12, 2018, 03:00 PM IST