मुंबई । वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
Apr 8, 2020, 03:10 PM ISTकोरोनाचे संकट : जपानमध्ये सात प्रदेशांत आणीबाणी जाहीर
जपामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
Apr 8, 2020, 02:46 PM ISTमुंबई महापालिका सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षाच धोक्यात
कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना काही ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडवल्याचा प्रकार पुढे आलाय.
Apr 8, 2020, 01:51 PM ISTकोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोना लॉकडाऊन : रेल्वेकडून या गाड्यांचे बुकींग ३० एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 8, 2020, 11:23 AM ISTकोरोना लॉकडाऊन : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचन केलेले इटालियन लेखिकेचे पत्र व्हायरल
अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटालियन लेखिकेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Apr 8, 2020, 10:23 AM ISTCoronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले
जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 8, 2020, 08:52 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTदिल्ली धार्मिक कार्यक्रम : माहिती लपवल्यामुळे १५० जणांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 04:00 PM ISTठाणे । जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
ठाणे जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
Apr 7, 2020, 03:15 PM ISTपुणे । एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
पुणे येथे एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
Apr 7, 2020, 03:10 PM ISTबुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत
बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Apr 7, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
Apr 7, 2020, 01:37 PM ISTबेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील
कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.
Apr 7, 2020, 12:53 PM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM IST