मुंबई । मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
दिल्लीतील मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
Apr 9, 2020, 02:45 PM ISTमुंबई । दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
Apr 9, 2020, 02:40 PM ISTकोल्हापुरात आणखी एक कोरोना रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्णाचे मरकज कनेक्शन
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 9, 2020, 12:58 PM ISTबीड जिल्ह्यात कोरोना दाखल, १० गावे अनिश्चित काळासाठी बंद!
बीड जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला आहे.
Apr 9, 2020, 12:19 PM ISTमुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे.
Apr 9, 2020, 11:35 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
Apr 9, 2020, 10:03 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 9, 2020, 09:27 AM ISTराज्यात मुंबई-पुणे-नाशिक येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
जसजशी कोरोनाबाबत चाचणी वाढत आहे, तसतसे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Apr 9, 2020, 08:55 AM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTधारावी झोपडपट्टीतील सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मरकज कनेक्शन
धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
Apr 9, 2020, 08:02 AM ISTराज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, ११७ रुग्णांना दिला डिस्चार्ज
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार १३५ झाली आहे.
Apr 9, 2020, 07:45 AM ISTमुंबई । कोरोना घुसला झोपडपट्टीत, पालिकेसमोर मोठे आव्हान
कोरोना घुसला झोपडपट्टीत, मुंबईत पालिकेसमोर मोठे आव्हान
Apr 8, 2020, 03:35 PM ISTनाशिक । राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार?
कोरोनाचे संकट असल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार, असे संकेत मिळाले आहेत.
Apr 8, 2020, 03:30 PM ISTमुंबई । कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये - सीएम ठाकरे
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.
Apr 8, 2020, 03:25 PM ISTमुंबई । कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
मुंबईत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
Apr 8, 2020, 03:20 PM IST