कोरोनाशी लढा : जागतिक सरासरीच्या तुलनेत राज्यातील मृत्यूदर घटला
कोरोनाचा मुकाबला करताना राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
Apr 24, 2020, 01:25 PM ISTकोरोनाची चिंता वाढली, नागपुरात रुग्णांचा आकडा १०० वर पोहोचला
कोरोनाची साखळी मोडून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागपुरात करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.
Apr 24, 2020, 12:40 PM ISTफळांचा राजा पोस्ट खात्याच्या मदतीने मुंबईत दाखल, कोकणातून तीन टन माल रवाना
कोकणातील आंबा फळबागायतदार चिंतेत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
Apr 24, 2020, 11:48 AM ISTलॉकडाऊन-२ : नांदेड येथून ३३० भाविक पंजाब-हरियाणाला रवाना
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात येत आहे.
Apr 24, 2020, 11:00 AM ISTऔरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Apr 24, 2020, 10:35 AM ISTअमरावतीत कोरोनाचा चौथा बळी, शहरात कोरोनाचे १० रुग्ण
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे.
Apr 24, 2020, 08:47 AM ISTकोरोनाशी लढा : मुख्यमंत्र्यांचे संबोधित करणे ठरले प्रभावी, १.७७ कोटींनी पाहिली भाषणे
कोरोना संकटाला ( coronavirus) कसे सामोरे जायचे आहे आणि आपण कसे जात आहोत, याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वासित केले.
Apr 24, 2020, 07:57 AM ISTनियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!
नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.
Apr 23, 2020, 04:08 PM ISTपरप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली लआहे.
Apr 23, 2020, 02:41 PM ISTकोरोनाचे संकट । मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
Apr 23, 2020, 11:57 AM ISTकोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTदेशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू
कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे.
Apr 23, 2020, 09:03 AM ISTराज्यात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर, संस्थात्मक क्वारंटाईनवर भर - राजेश टोपे
दिलासा देणारी बातमी. कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन पाचवर खाली आहे.
Apr 23, 2020, 07:39 AM ISTकोरोना : रत्नागिरीत ६८ पैकी ५२ अहवाल निगेटिव्ह, अन्य अहवालांची प्रतिक्षा
कोरोचा फैलाव रोखण्यास जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यश मिळत आहे.
Apr 22, 2020, 01:47 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । बीट खाणाऱ्या 'या' कुटुंबाला अन्नाची व्यवस्था
बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव इथं पारधी समाजाचे लोक राहातात.
Apr 22, 2020, 12:56 PM IST