मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी तैनात महिला पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मुंबई रेड झोनमध्ये आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे.
Apr 22, 2020, 09:18 AM ISTकोरोना : राज्यातील चार जिल्ह्यांत १४ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण नाही
कोरोनाचे संकट असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
Apr 22, 2020, 08:38 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे.
Apr 22, 2020, 07:46 AM ISTनागपुरात कोरोनाचे सात नवीन रुग्ण, बाधितांची संख्या ८८ वर
नव्याने नागपुरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 21, 2020, 03:14 PM ISTपुणे । बारामतीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
BARAMATI POLICE TAKE ACTION MORNING WALK PEOPLE
Apr 21, 2020, 02:55 PM ISTऔरंगाबाग । १०० टक्के बंद, ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव
AURANGABAD 100 % CLOSED IN RURAL AREA
Apr 21, 2020, 02:50 PM ISTमुंबई । घाटकोपर येथे गरजूंसाठी धावणारी महिला रिक्षाचालक
MUMBAI GHATKOPAR WOMEN RIKSHAW DRIVER GIVING SERVICE TO NEEDY
Apr 21, 2020, 02:45 PM ISTऔरंगाबाद । लॉकडाऊन असताना मोठी गर्दी
AURANGABAD HUGE CROWD WHILE LOCKDOWN
Apr 21, 2020, 02:40 PM ISTमुंबई । धारावीत कोरोनाशी दोन हात करणारे खरे लढवय्ये
MUMBAI DHARAVI THANKS TO DOCTORS FIGHTS WITH CORONA
Apr 21, 2020, 02:35 PM ISTसांगली । फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी
crowd for shopping at Sangli Fruit Market, finally selling mangoes closed
Apr 21, 2020, 02:30 PM ISTमालेगाव । कोरोनाचा कहर सुरुच, १८ कन्टेन्मेंट झोन सील
MALEGAON 18 CONTENTMENT ZONE SEALED
Apr 21, 2020, 02:25 PM ISTकोरोनाशी लढा : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढत आहेत.
Apr 21, 2020, 01:29 PM ISTकोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.
Apr 21, 2020, 12:29 PM ISTकोरोनाचे संकट : बारामतीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची अनोखी कारवाई
बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Apr 21, 2020, 11:42 AM ISTसांगलीत फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी, अखेर आंबा विक्री केली बंद
सांगलीत फळ मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवत आंबा खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी.
Apr 21, 2020, 10:39 AM IST