देशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 23, 2020, 09:19 AM IST
देशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, देशात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात दिसून येत आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागत आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या आता  २० हजार ४७१  झाली आहे. आतापर्यंत या आजाराने एकूण ६५२ जण मरण पावले आहेत तर ३ हजार ९६० रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ६५२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचे २० हजार ४७१ रुग्ण

महाराष्ट्रात २६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८९ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. गुजरात राज्यात कालपर्यंत ९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशात ८० रुग्णांचा मृत्यू झाला असून दिल्लीत कोरोनाचे ४७ बळी गेले आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची आकडेवारी दररोज वेगाने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, जगभरात आता कोविड -१९ संसर्गाचे २५, ६१, ९१५ रुग्ण झाले आहेत. १,७७,२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत ६,८१,२१६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या सर्वाधिक बळी पडलेल्या देशांबद्दल सांगायचे झाले तर अमेरिका आणि कॅनडामध्ये आतापर्यंत एकूण ८,४१, ५८४ लोकांना बाधा झाली आहे. यात ४४,९८२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युरोपमध्येच मृतांचा आकडा १, ०९, ३८१ झाला आहे . तर १२, ३४, ३४० लोकांना कोरोनाची बाधा झाली  आहे. 

कोरोना - देशातील राज्यांची आकडेवारी पाहा

Source - Ministry of Health and Family Welfare Government of India (कालपर्यंतची आकडेवारी आहे.)

COVID-19 Statewise Status (Click to expand)

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 77 foreign Nationals) Cured/Discharged/

Migrated
Death
1 Andaman and Nicobar Islands 18 11 0
2 Andhra Pradesh 813 120 24
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 35 19 1
5 Bihar 143 46 2
6 Chandigarh 27 14 0
7 Chhattisgarh 36 26 0
8 Delhi 2248 724 48
9 Goa 7 7 0
10 Gujarat 2407 179 103
11 Haryana 262 140 3
12 Himachal Pradesh 40 18 1
13 Jammu and Kashmir 407 92 5
14 Jharkhand 49 8 3
15 Karnataka 427 131 17
16 Kerala 438 323 3
17 Ladakh 18 14 0
18 Madhya Pradesh 1592 148 80
19 Maharashtra 5652 789 269
20 Manipur 2 2 0
21 Meghalaya 12 0 1
22 Mizoram 1 0 0
23 Odisha 83 32 1
24 Puducherry 7 3 0
25 Punjab 251 49 16
26 Rajasthan 1890 230 27
27 Tamil Nadu 1629 662 18
28 Telengana 945 194 23
29 Tripura 2 1 0
30 Uttarakhand 46 23 0
31 Uttar Pradesh 1449 173 21
32 West Bengal 456 79 15
Total number of confirmed cases in India 21393* 4258 681
*States wise distribution is subject to further verification and reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR