shukra vakri 2023

Shukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा

Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह  48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे. 

Sep 2, 2023, 12:03 PM IST

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

 

Aug 6, 2023, 08:42 PM IST

August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे. 

 

Jul 31, 2023, 05:30 AM IST

Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट

Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. 

Jul 23, 2023, 01:34 PM IST

Shukra Vakri : 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार! शुक्र वक्रीमुळे घरात येणार पैशांच पैसा

Shukra Vakri 2023 in kark : येत्या 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार आहे. कारण संपत्तीचा कारक शुक्र ग्रह उलटी चाल चालणार आहे. शुक्र ग्रह 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

Jul 22, 2023, 05:55 AM IST

Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे 'अच्छे दिन' ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट

Venus Transit : शुक्र ग्रह येत्या 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत गोचर करणार आहे. तो कर्क राशीमध्ये 7 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. शुक्र वक्रीमुळे 7 राशींचे आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Jul 19, 2023, 05:00 PM IST

Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!

Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे. 

Jul 15, 2023, 09:23 AM IST

Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे. 

Jul 2, 2023, 09:58 AM IST

Shukra Vakri : वक्री शुक्र करणार धनवर्षाव! 'या' राशींसाठी ठरेल लाभदायक

Shukra Vakri : संपत्ती आणि ऐषोआराम देणार्‍या शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. या वेळी कर्क राशीतील शुक्राची पूर्वगामी 3 राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. 

Jun 28, 2023, 09:57 AM IST