shukra ka gochar

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Dec 8, 2023, 04:05 PM IST

Shukra Gochar: 30 नोव्हेंबरला 'या' राशींची होणार चांदी; शुक्राचं गोचर करणार मालामाल

Shukra In Tula Rashi: शुक्र ठराविक काळानंतर राशी बदलत राहतात. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कन्या राशीमध्ये असून नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेला शुक्र गोचर करणार आहे.

Nov 16, 2023, 08:53 AM IST

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह स्वराशीत करणार प्रवेश; 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Venus Planet Gochar In Tula: येत्या 30 नोव्हेंबरला शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.

Nov 3, 2023, 07:20 AM IST

Budh Shukra Yuti : बुध-शुक्राची युती ठरणार साडेसाती; 'या' राशींवर घोंघावणार आर्थिक संकट

Budh Shukra Yuti 2023 : ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाचा नकारात्मक परिणाम देखील होणार आहे. 

Jul 28, 2023, 09:48 PM IST

Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट

Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. 

Jul 23, 2023, 01:34 PM IST

Laxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?

Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. 

Jul 4, 2023, 12:52 PM IST

Lakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब

Budh Shukra Yuti 2023 in kark : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला खूप महत्त्व आहे. बुध आज अस्त स्थितीत आला. आता लवकरच बुध आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतं आहे. 

Jun 19, 2023, 09:45 AM IST

Valentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो. 

Feb 9, 2023, 03:47 PM IST

Shukra Gochar 2022: एका महिन्यात दोन वेळा शुक्र गोचर; या 4 राशींवर पैशांचा पाऊस, वेगाने वाढणार बँक-बॅलन्स

Venus Transit 2022: शुक्र गोचरचा दुर्मिळ योग आहे. एकाच महिन्यात दोनवेळा शुक्र गोचर आहे. शुक्र आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे धन आणि ऐशोआराम देणारा शुक्र डिसेंबर महिन्यात दोनदा गोचर करेल, त्यामुळे 4 राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. 

Nov 11, 2022, 07:02 AM IST

Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!

Venus Transit November 2022: संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आनंद देणारा ग्रह शुक्र 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींसाठी शुक्र गोचर खूप शुभ राहील. 

Nov 1, 2022, 01:21 PM IST

Shukra Gochar: शुक्र गोचर त्रिकोणी राजयोग, 'या' 3 राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

 Venus Transit 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. त्यांच्या हातात पैसाच पैसा येईल. आज 18 ऑक्टोबर, 2022, मंगळवारी शुक्र ग्रह तूळ राशीत संक्रमण करत आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे त्रिकोणी राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे करिअर, पैसा, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात 3 राशींना खूप फायदा होईल. 

Oct 18, 2022, 12:09 PM IST

31 ऑगस्टपासून या राशींवर असेल शुक्राची कृपा, कोणत्या स्थानात काय फळ देणार? जाणून घ्या

तीन दिवसानंतर म्हणजेच 31 ऑगस्ट 2022 रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 28, 2022, 12:37 PM IST