दिवाळीपूर्वीच शुक्रदेव देणार दुप्पट बोनस, 'या' राशींवर धनवर्षाव
Shukra Gochar : धनाचा कारक शुक्रदेव 3 नोव्हेंबरला पहाटे 4:58 वाजता कन्या राशीत गोचर करणार आहे. दिवाळीपूर्वी सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र तीन राशींसाठी धनवर्षाव करणारा ठरणार आहे.
Oct 26, 2023, 06:13 PM ISTDecember Gochar 2022: शुक्र ग्रह दोनदा करणार राशी परिवर्तन, या राशींना मिळणार लाभ
Shukra Rashi Parivartan 2022: शुक्र ग्रह सध्या वृश्चिक राशीत असून डिसेंबर महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. पहिल्यांदा धनु आणि त्यानंतर मकर राशीत असणार आहे. त्यामुळे चार राशींना चांगलं फळ मिळणार आहे.
Nov 22, 2022, 12:34 PM ISTShani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न
Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे.
Sep 21, 2022, 10:07 AM ISTShukra Gochar 2022: 3 राशींचे भाग्य 3 दिवसात उजळणार, सुख आणि संपत्तीबरोबर शुक्र देणारा पैसाच पैसा
Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. सप्टेंबर महिन्याच्या 24 तारखेला शुक्र ग्रहाचे गोचर (Shukra Gochar) अर्थात दुसऱ्या राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशींना शुभ संकेत मिळत आहेत.
Sep 21, 2022, 08:37 AM ISTRajyog: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे डबल राजयोग! या तीन राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रातील ग्रह मांडणीनुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे ग्रहांचं 12 राशींमध्ये भ्रमण होत असतं.
Jul 20, 2022, 12:17 PM IST