'या' राशींवर धनवर्षाव

दिवाळीपूर्वीच शुक्रदेव देणार दुप्पट बोनस

धनाचा कारक शुक्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोचर करणार आहे.

येत्या 3 नोव्हेंबरला पहाटे 4:58 वाजता शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

दिवाळीपूर्वी सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र तीन राशींसाठी धनवर्षाव करणारा ठरणार आहे.

कर्क (Cancer)

मेहनतीचं फळ मिळेल. रखडलेले कामं मार्गी लागेल. इच्छा पूर्ण होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे.

कन्या (Virgo)

नोकरीत नवीन संधी मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. रखडलेली कामं पूर्ण होईल. पगार वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

नोकरी किंवा व्यवसायात उत्तम काळ आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. जोडीदारासोबत सहकार्य मिळणार आहे. अचानक धनलाभ होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story