shreyas talpade

अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने 'गोलमाल अगेन' च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.

 

Jan 4, 2025, 01:22 PM IST

'माझ्या मुलीने अशी बातमी वाचली आणि...'; मृत्यूच्या अफवेबद्दल बोलताना मराठी अभिनेता भावुक

Marathi Actor Death Viral News: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर हा मराठमोळा अभिनेता व्यक्त झाला आहे.

Aug 21, 2024, 09:03 AM IST

'मी जिवंत आहे'; मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेनंच शेअर केली पोस्ट! म्हणाला...

Shreyas Talpade on His Death News : श्रेयस तळपदेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Aug 20, 2024, 10:04 AM IST

'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे. 

Aug 15, 2024, 07:55 PM IST

'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणावर व्यक्त केला संताप...

Jun 29, 2024, 02:01 PM IST

मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.  

May 24, 2024, 10:58 AM IST

कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'

Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. 

May 5, 2024, 08:40 AM IST

'...म्हणून अजूनही तुझ्या हृदयात धडधड चालू आहे!', 'ती' कविता ऐकून पाणावले श्रेयस तळपदेचे डोळे

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली. ही कविता ऐकल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Mar 13, 2024, 03:25 PM IST

'गोलमाल 5' कधी प्रदर्शित होणार? श्रेयस तळपदेने केला खुलासा, म्हणाला 'लवकरच...'

‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार चित्रपटानंतर आता लवकरच 'गोलमाल'च्या सिरीजमधील पुढील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Feb 29, 2024, 05:37 PM IST

श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!

Shreyas Talpade : Valentine's Day च्या निमित्तानं श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील ‘मी रानभर’ गाणं झालं प्रदर्शित!

Feb 14, 2024, 05:27 PM IST

श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार 'ही अनोखी गाठ'? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर रिलीज

अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मात्र लवकरच अभिनेत्याचा ही अनोखी गाठ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 12, 2024, 05:43 PM IST

महेश मांजरेकरांकडून नव्या चित्रपटाची घोषणा, श्रेयस तळपदे झळकणार प्रमुख भूमिकेत

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. 

 

Feb 2, 2024, 07:53 PM IST

VIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

Shreyas Talpade :  श्रेयस तळपदेनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कट करण्याआधी देवाकडे प्रार्थना मागत म्हणाला...

Jan 28, 2024, 11:19 AM IST

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची धमाकेदार एन्ट्री; एकदा तरी हा डान्स पहाच

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं 'दिल में बजी गिटार' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.  "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातील हे गाणं सध्या चांगलच धुमाकूळ घालतंय. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी  येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Jan 21, 2024, 10:28 AM IST

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नी दिप्ती झाली भावूक

काही दिवसांपुर्वी  अभिनेता श्रेयस तळपदेला हृदिय विकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने अभिनेत्याला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे नुकताच अभिनेत्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Dec 21, 2023, 12:18 PM IST