shreyas iyer

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?

Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं. 

Apr 17, 2024, 09:09 AM IST

Rohit Sharma: वर्ल्डकप हरल्यानंतर चाहते नाराज...; फायनलच्या आठवणीने पुन्हा भावूक झाला रोहित

Rohit Sharma: कपिल शो'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोवेळी रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवाची आठवण काढत भावूक झाला होता. 

Apr 9, 2024, 10:38 AM IST

चाहतीवर फिदा झाला होता श्रेयस अय्यर! कपिलच्या शोमध्ये खुलासा करत म्हणाला, 'मी तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत राहिलो पण...'

The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसनं हा खुलासा केला आहे. 

Apr 8, 2024, 01:22 PM IST

'मला माफ करा पण, 'या' दोन खेळाडूंसोबत...', रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट

Rohit Sharma On rishabh pant & shikhar dhawan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने द ग्रेट इंडियन क्रिकेट शर्मा शोमध्ये बोलताना ऋषभ पंत आणि शिखर धवनवर काय म्हणाला? पाहा

Apr 7, 2024, 04:09 PM IST

Rohit Sharma: टीममधील खेळाडू सुस्त आहेत...! कॅप्टन्सीच्या कथित वादादरम्यान रोहितचा रोख कोणाकडे?

Rohit Sharma: रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

Apr 3, 2024, 09:51 AM IST

आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.

Mar 19, 2024, 02:11 PM IST

IPL सुरु होण्याआधीच KKR ला मोठा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यरचं 'ते' धाडस संघाला नडणार?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याची पाठ पुन्हा एकदा त्रास देत आहे. यामुळे तो अंतिम सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळला नाही. 

 

Mar 14, 2024, 11:42 AM IST

'श्रेयसने वर्ल्डकपमध्ये पेनकिलर घेऊन...', BCCI ने करारातून वगळल्यानंतर मोठा खुलासा, 'त्याने IPL...'

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वार्षिक करारातून वगळलं आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर संघात होता. पण नंतर मात्र खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.  

 

Mar 3, 2024, 11:26 AM IST

'तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही,' ईशान किशन-श्रेयस अय्यर यांना करारातून वगळल्यानंतर स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिला आहे. यानंतर वृद्धिमान साहा याने मोठं विधान केलं आहे. 

 

Mar 1, 2024, 01:35 PM IST

Sourav Ganguly : 'बीसीसीआयचं काय चुकलं?', श्रेयस अन् इशानला धडा शिकवल्यावर दादाने चांगलंच झापलं, म्हणतो...

Sourav Ganguly On BCCI Central Contract : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रेयस आणि इशान किशनवर सडकून टीका केली आहे.

Feb 29, 2024, 05:45 PM IST

हार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...

Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.

Feb 29, 2024, 03:26 PM IST

BCCI Contracts: मला शंका नाही की तुम्ही...; अय्यर-इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

BCCI Contracts: बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.

Feb 29, 2024, 09:09 AM IST

BCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!

बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.

Feb 28, 2024, 08:37 PM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

ईशान किशन, श्रेयस अय्यरला मोठा धक्का, बीसीसीआय काँट्रेक्टमधून बाहेर... 'या' युवा खेळाडूला लॉटरी

BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे दरवर्षी खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्ट लीस्टची घोषणा केली जाते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या चार वेगवेगवळ्या कॅटेगरीत या खेळाडूंची निवड होते. 

Feb 28, 2024, 06:58 PM IST