जगातील एकमेव असं मंदिर जिथे जिवंतपणी करतात स्वत:चं श्राद्ध, काय आहे आत्मश्राद्धामागील कारण?
Sarva Pitru Amavasya 2024 : पितृपक्ष पंधरवडा आणि सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान केलं जातं. पण आज आम्ही अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक जिवंतपणी स्वत:चं श्राद्ध आणि पिंड दान करतात.
Oct 2, 2024, 02:31 PM IST
Pitru Paksha 2024 : श्राद्धादरम्यान कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं? वड आणि पिंपळाशी काय आहे संबंध? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष सुरु असल्याने तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी कोणाचं तरी श्राद्ध करण्यात येतं आहे. पितरांना नैवेद्य पोहोचण्यासाठी कावळ्याला अन्न दिलं जातं. जगात अनेक पक्षी आहेत मग कावळ्यालाच नैवेद्य का दिली जातो, याचा विचार केला का कधी तुम्ही?
Sep 21, 2024, 12:00 PM ISTPitru Paksha 2023 : पितृ पक्षात 'या' 10 पैकी कोणतीही एक वस्तू करा दान
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंड दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यासोबतच पितृ पक्ष काळात काही वस्तूंचं दान करणं अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
Oct 2, 2023, 03:57 PM ISTपितृपक्षात चुकूनही 'या' 5 गोष्टींचं दान करु नका! नाहीतर मिळणार नाही पितृदोषातून मुक्ती
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दान करणे सर्वोत्तम मानलं जातं. पण पितृपक्षात काही गोष्टींचा दान निषिद्ध मानले जाते. या वस्तूंचा दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळणार नाही.
Sep 30, 2023, 10:31 AM ISTMahalaya Amavasya 2022 : सर्वपित्री अमावस्येला या चुका करु नका, नाहीतर...
Sarva Pitri Aamavasya 2022 : यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला. तर 25 सप्टेंबरला संपणार आहे.
Sep 23, 2022, 04:52 PM IST