Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकलं? पोलीस संपूर्ण तलाव रिकामा करणार
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी बातमी, Aaftab Poonawala ची नार्को टेस्ट आज होणार नाही, नार्को टेस्टआधी आफताबची मानसिक स्थिती तपासणार
Nov 21, 2022, 02:22 PM ISTShraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान
Aaftab Poonawala Narco Test: मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे. पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे.
Nov 21, 2022, 10:06 AM ISTShraddha Murder Case: पोलीस तपासात CCTV Video समोर, पहाटे 4 वाजता आफताब 3 वेळा...
Shraddha murder case Update:सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय.
Nov 20, 2022, 12:57 AM ISTShraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठा पुरावा, आफताबचं CCTV फुटेज समोर
Shraddha Walkar हत्या प्रकरणात मोठा पुरावा, Aaftab घरात सापडली हत्यारासारखी वस्तू, पोलिसांच्या तपासाला वेग
Nov 19, 2022, 03:50 PM ISTआफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?
सोशल मीडियातील विकृतीमागे धर्मांध शक्तींचा हात? श्रद्धाच्या (Shraddha Walkar) हत्येनंतर आफताबच्या (Aaftab Poonawala) इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंटचा पाऊस
Nov 18, 2022, 09:16 PM ISTShraddha Murder Case Update | श्रद्धाच्या व्हाॅट्सअप चॅटमध्ये नेमकं काय?; पाहा व्हिडिओ
Shraddha Walkar Father On Aftab Getting Physical
Nov 18, 2022, 08:30 PM ISTShraddha Murder Case Special Report | कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?; पाहा व्हिडिओ
Special Report On Shraddha Murder Case
Nov 18, 2022, 08:15 PM ISTShradhha Murder Case : आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा, फोटोनंतर श्रद्धाचं Whats App चॅट समोर
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा, पोलिसांच्या हाती लागला आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा
Nov 18, 2022, 05:13 PM ISTShraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर हत्याकांडचा मुंबईत कसा होणार तपास?; पाहा व्हिडिओ
Shraddha Case Delhi Police Team Reach Mumbai
Nov 18, 2022, 02:15 PM ISTShraddha Walker Murder Case ला नवं वळण; मृत्यूवेळी ती गरोदर?
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकांडाला एक वेगळंच वळण प्राप्त झालं असून समोर येणाऱ्या बातम्यांमधून आता एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे.
Nov 17, 2022, 09:50 AM ISTShraddha Murder Case: मृतदेहाच्या चेहऱ्यावर करायचा मेकअप, गप्पाही मारायचा... आफताबचा हादरवणारा कबुलीजबाब
दिल्लीच्या साकेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताब (Aaftab) अजिबात सहकार्य करत नाहीए.
Nov 16, 2022, 08:33 PM ISTश्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या.
Nov 16, 2022, 04:17 PM ISTShraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?
आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
Nov 16, 2022, 03:25 PM ISTShraddha Murder Case: मेरा अब्दुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral
Ketki Chitale नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Nov 16, 2022, 02:17 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.
Nov 16, 2022, 08:02 AM IST