Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर
Shraddha Walkar Murder Case: 18 मे 2022 मध्ये हत्याकांड झाल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. अशातच आता कोर्टात श्रद्धाच्या आवाजातील भितीदायक रेकॉर्डिंग सादर करण्यात आली.
Mar 21, 2023, 02:59 PM ISTShraddha Walker: आफताबने श्रद्धाला का संपवलं? देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा!
Shraddha walker case updates: पोलिसांनी या प्रकरणात 4 राज्यांमध्ये 9 पथकं पाठवून तपास केला तसंच 150 जणांची साक्ष नोंदवली आहे.त्यानंतर आता चार्टशीटमधून मोठा श्रद्धाच्या हत्येचं कारण समोर आलंय.
Jan 24, 2023, 11:30 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणाचं हॉलीवूड कनेक्शन, आतापर्यंतचा मोठा खुलासा
Shraddha Walkar ची हत्या करण्यापूर्वी आरोपी आफताबने... श्रद्धा हत्या प्रकरणात आतापर्यंतचा मोठा खुलासा, आफताबचे डावपेच पाहून दिल्ली पोलिसही हैराण
Dec 7, 2022, 04:16 PM ISTShraddha Murder Case : 23 दिवस, शेकडो प्रश्न पण... पाहा आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागलं
बुद्धीबळ खेळाची आवड असलेला Aaftab Poonawala एकामागोमाग एक क्रूर चाली रचत आहे, पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून अजूनही शोधकार्य सुरु
Dec 4, 2022, 05:25 PM ISTShradha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणाला मोठं वळण; मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी वापरणार हुकमी एक्का
आफताब-श्रद्धाचं रिलेशन... त्याचे अनेक हिंदू मुलींसोबत प्रेम प्रकरण... गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचं खरं रुप लवकरच येणार समोर
Nov 30, 2022, 12:13 PM IST
Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?
समोर आला आफताबचा खरा चेहरा; केलेल्या गुन्ह्याची नराधमाला खंत नाही. म्हणतोय, 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल...'
Nov 29, 2022, 12:05 PM IST
Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. पुन्हा भाईंदरची खाडी? आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Nov 28, 2022, 12:15 PM IST
Shraddha Walker Case : आफताबला ड्रग्स पुरवणाऱ्या तस्कराला अटक
श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे.
Nov 28, 2022, 10:08 AM IST
Shraddha Murder Case: आफताबची तिहार जेलमध्ये पहिली रात्र, ब्लँकेट घेऊन आरामात झोपला
Aaftab Poonawala ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आफताबची रवानगी तिहार जेलमध्ये, सोमवारी Narco Test होण्याची शक्यता
Nov 27, 2022, 04:10 PM ISTश्रद्धा वालकर हत्या प्रकरण; पॉलिग्राफी टेस्टमध्ये आफताबची धक्कादायक कबुली
श्रद्धाचा मारेकरी आफताबवर क्राईम, थ्रिलर मूव्हींचा प्रभाव होता. अशी कबुली आफताबने पॉलिग्राफी टेस्टमध्ये दिली आहे. आफताबची सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे
Nov 26, 2022, 07:18 PM ISTश्रद्धा वालकर हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट; भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांना सापडला मोठा पुरावा
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमध्ये धडकले आहेत. भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जात आहे.
Nov 24, 2022, 07:08 PM ISTShraddha Murder Case : भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन, पुराव्यांचा कसून शोध
Shraddha Murder Case पोलिसांची सर्वात मोठी शोधमोहिम, Aaftab Poonawala च्या मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी एक नकाशा तयार केला असून तो जिथे जिथे गेलाय त्या घटनास्थळावर पोलीस शोध घेत आहेत
Nov 24, 2022, 05:25 PM ISTShraddha Murder Case: आरोपी आफताब आपल्या कुटुंबियांना भेटणार, कोर्टाने दिली परवानगी
श्रद्धा हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) तिसऱ्या व्यक्तीचा समावेश? आफताबच्या (Aaftab Poonawala) वकिलांचा खळबळजनक दावा
Nov 22, 2022, 09:57 PM IST
Shraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 02:45 PM ISTShraddha Murder Case: डेटिंग App, एक वेबसीरिज मग 35 तुकडे ; टप्प्याटप्प्यानं आफताबनं सांगितला घटनाक्रम
Aftab Amin Poonawalla: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबुल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त केली आहेत.
Nov 22, 2022, 12:57 PM IST