shocking

धक्कादायक ! पुण्यात रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Aug 24, 2022, 06:28 PM IST

अरुंद रस्त्यावरुन जाताना LPG ने भरलेल्या ट्रकचा तोल बिघडला आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो इतका धक्कादायक आहे, जो पाहताच तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

Aug 10, 2022, 09:48 PM IST

VIRAL : लग्नाच्याच दिवशी नवरदेवाकडून होणाऱ्या पत्नीला घरचा आहेर, स्क्रिनवरच दाखवला 'तो' व्हिडिओ

पाठवणी झाली, पण कुणाची आणि कशी ते पाहाच, घटनेवरुन सोशल मीडियावरही वाद

Aug 9, 2022, 03:54 PM IST

नशा करण्यासाठी Flavored Condoms असा केला जातोय वापर!

मात्र प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, हे तरूण कंडोमच्या माध्यमातून नशा कसे करतात.

Aug 3, 2022, 08:48 AM IST

हनिमूनला नवऱ्यानं केलं असं कृत्य की, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली

आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

Aug 1, 2022, 06:56 PM IST

दोन वर्षांपासून ऑनलाइन डेटिंग करत होतं कपल, अचानक तरुणासमोर आलं गर्लफ्रेंडचं सत्य आणि...

आजकाल ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे, येथे लोक अनोळखी लोकांशी ओळख करतात आणि एकमेकांशी बोलतात, तसेच एकमेकांना डेट करतात.

Jul 25, 2022, 10:35 PM IST

ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काय-काय पाहतात कर्मचारी; रिपोर्टमधून 'ही' धक्कादायक बाब समोर

काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोक असे असतात, जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात. 

Jul 23, 2022, 12:25 PM IST

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो.

Jul 1, 2022, 09:00 PM IST

रेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Jun 26, 2022, 10:12 PM IST

कंपनीची गजब मागणी '१०० झुरळं द्या आणि पैसे घेऊन जा', कारण ऐकून लोकांना धक्का

घरात आढळणारे प्राणी आणि कीटकांपैकी झुरळ हा सर्वात घृणास्पद कीटक मानला जातो. जो लोकांच्या सर्वात जास्त किचनमध्ये रहातो.

Jun 15, 2022, 05:54 PM IST

महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोणाची भलतीच दहशत? आतापर्यंत 4 बळी गेल्याचा संशय

तिथे महाराष्ट्रात एकिकडे कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळं नवं संकट राज्यावर घोंगावताना दिसत आहे. नागपुरात मात्र एक वेगळीच दहशत पाहायला मिळत हे. या दहशतीमुळे आतापर्यंत काहीजणांना जीवाला मुकावं लागल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

Jun 9, 2022, 01:28 PM IST

बाईकचे चलान कापले, तेव्हा समोर आली पोलिसांची चोरी, सत्य ऐकून बसेल धक्का; पाहा

खरंतर या व्यक्तीची दुचाकी 8 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. परंतु त्याच्या नावावर ही गाडी असल्यामुळे त्याला या बाईकचं चलान गेलं.

Jun 6, 2022, 06:47 PM IST

ऑनलाइन गेमिंगच्या नादात मुलाने आईच्या खात्यातील 36 लाख उडवले; संपूर्ण कुटूंब उद्धवस्त

 हैदराबाद येथील एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाइन गेमिंगमुळे आईच्या बँक खात्यातील 36 लाख रुपयांचा चुराडा केल्याची धक्कादायक घटना घडली.

Jun 6, 2022, 10:30 AM IST

उंच इमारतीवरुन स्पायडरमॅनप्रमाणे उतरू लागला तरुण, व्हिडीओ पाहून सरकेल पाया खालची जमीन

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

May 30, 2022, 10:01 PM IST

नसती मस्ती भोवली! धरणाच्या निसरड्या पायऱ्यावरून तरुण 30 फूट खाली कोसळला

धरणाच्या भिंतीवर चढण्याचं साहस करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पर्यटक पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा आनंद घेत होते

May 23, 2022, 11:21 AM IST