shivsena

मितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा

2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरलं, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली, शिंदेंचा हा पॉलिटीकल ड्रामा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता

Dec 30, 2022, 08:48 PM IST

Big News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा

मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर  शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. 

Dec 28, 2022, 05:45 PM IST

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे

Dec 26, 2022, 02:22 PM IST

ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप

शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले. 
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

Dec 25, 2022, 05:14 PM IST

"राहुल शेवाळे पत्नीला मारहाण करायचे तेव्हा मातोश्रीवर..."; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचे मैत्रिणीबरोबरचे फोटो आम्ही पाहिले आहेत, यापुढे ते मुंबईतून निवडून येणार नाहीत. असे कित्येक येतात आणि कित्येक जातात, असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे

Dec 23, 2022, 10:14 AM IST

शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी

Maharashtra Politics : दिल्लीत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत आणि राहुल शेवाळे हे शेजारीच बसल्याचे पाहायला मिळाले

Dec 22, 2022, 03:19 PM IST
Narco test Aditya Thackeray should be done said by Nitesh Rane PT1M15S

Nagpur | आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा : नितेश राणे

Narco test Aditya Thackeray should be done said by Nitesh Rane

Dec 22, 2022, 02:10 PM IST

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का; संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात

Shinde Group : नाशिक दौऱ्यावरुन संजय राऊत परतताच ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे

Dec 22, 2022, 09:18 AM IST