shivsena

'बेस्ट'च्या भाडेवाढीमुळे आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले 'सामान्य मुंबईकरांवर...'

शुक्रवारी 1 मार्चपासून बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. 

Mar 2, 2024, 03:02 PM IST

लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार

Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.

Feb 20, 2024, 10:03 AM IST

'राहुल गांधींनी भाजपमध्ये जावं, तिकडचे सर्व कॉंग्रेसचे नेते तुम्हाला पंतप्रधान बनवतील'

MLA Aaditya Thackeray: राहुल गांधी यांनीदेखील  भाजपमध्ये जावे. असे केल्यास ते पंतप्रधान होतील. कारण भाजपमध्ये सगळे काँग्रेसचे नेते आहेत, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

Feb 18, 2024, 06:26 AM IST

'असे भ्याड हल्ले...महाराष्ट्रात राजकीय संस्कृती...' राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked:  ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

Feb 16, 2024, 10:38 PM IST

'आता दगडांच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

Nilesh Rane On Bhaskar Jadhav:  गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. 

Feb 16, 2024, 08:37 PM IST

चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे

Feb 16, 2024, 05:41 PM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST