shivsena

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Mar 8, 2024, 04:48 PM IST

महायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2024, 01:50 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.

Mar 6, 2024, 01:33 PM IST

'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा

Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्री रावसाहेब दानवे आणि संदिपान भुमरे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mar 5, 2024, 02:53 PM IST
Amravati Loksabha election Anandrao Adsul Said That He Will Not Promote Navneet Rana  PT1M30S
Vanchit's Alliance With Mavia is Not Yet Complete - Prakash Ambedkar PT2M9S

वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर

वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर

Mar 3, 2024, 03:20 PM IST