shivsena

विकासकामांवरुन नारायण राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला

चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकासकामांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.  

Oct 9, 2021, 02:31 PM IST

आमचं वैर नाही! नारायण राणे उद्धव ठाकरेंना माशाचं जेवण खाऊ घालणार

मी सिनिअर आहे, निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने नारायण राणे नाराज 

Oct 8, 2021, 05:24 PM IST

वाद पेटला! संजय राऊत यांची चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस

संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे, यात त्यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे

Oct 8, 2021, 02:53 PM IST
Shivsena MP Sanjay Raut On Shivsena Dussera Melava PT3M11S

Lakhimpur Kheri Violence : देशातील लोकशाही भ्रष्ट झाली आहे? संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत लखीमपूर हिंसाचार घटनेवर चर्चा झाली

Oct 5, 2021, 05:23 PM IST

'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर' सदाभाऊ खोत यांची शिवसेनेवर खोचक टीका

शिवसेनेनं जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळलं असतं अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे

Oct 5, 2021, 04:15 PM IST

रामदास कदमांवर पक्ष कारवाई करणार? ऑडिओ क्लिपमुळे कदमांविषयी शिवसैनिकांमध्ये नाराजी

 शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर मंत्री अनिल परब यांची माहिती भाजपनेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा संजय कदम यांनी केला होता

Oct 4, 2021, 12:07 PM IST

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स

Bhavana Gawali summoned by ED : शिवसेना(Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना आता ईडीने (ED) समन्स पाठवले आहेत. 

Sep 29, 2021, 11:43 AM IST

शिवभोजन थाळी आता मोफत मिळणार नाही, द्यावे लागणार इतके पैसे

कोविड काळात शिवभोजन थाळीमुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला होता

Sep 28, 2021, 04:08 PM IST

शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर, चौकशीला सामोरं जावं लागणार?

शिवसेनेचे तीन नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत, अनिल परब यांची चौकशी होत असून भावना गवळी यांनाही चौकशीला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता आहे

Sep 28, 2021, 01:14 PM IST
Shivsena Former MP Anandrao Adsul Admitted In Hospital After Ed Raid Update PT1M18S
Mumbai ED Officers Arrvies At Lifeline Medicare Hospital As Shivsena Ex MP Anandrao Adsul Admitted PT3M37S

Video । तपासणीनंतर ईडी अडसुळांना ताब्यात घेणार ?

Mumbai ED Officers Arrvies At Lifeline Medicare Hospital As Shivsena Ex MP Anandrao Adsul Admitted

Sep 27, 2021, 03:20 PM IST