shivsena

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे हे नाव चर्चेत आहे. नुकतीच त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे.

Jun 26, 2022, 10:51 PM IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर मग... पाहा काय म्हणाले शरद पवार

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्यावर आता पवारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Jun 26, 2022, 07:17 PM IST

Shivsena MLA उदय सामंत शिंदे गटात सामील, उद्या 11 वाजता मांडणार भूमिका

एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहताना दिसत आहे.

Jun 26, 2022, 06:24 PM IST

16 बंडखोर आमदारांचं निलंबन होणार! अ‍ॅड. कामत म्हणाले, "बहुमत असलं तरी..."

दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे.

Jun 26, 2022, 04:36 PM IST

आदित्य ठाकरे वगळता विधानसभेचे सर्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील

शिवसेनेला आज आणखी एक झटका बसला आहे. आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत.

Jun 26, 2022, 04:24 PM IST

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वांत मोठी बातमी, 12 बंडखोर आमदारांसाठी केंद्राने घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदे आणि बंड पुकारल्याने महाविकास आघाडीसमोर राजकीय संकट उभ ठाकलंय. 

Jun 26, 2022, 01:24 PM IST

आमदार हॉटेलमध्ये, शिवसैनिक रस्त्यावर; कुठे राजीनामे तर कुठे समर्थन

राज्यात या सगळ्या तापलेल्या वातावरणावरून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत...

Jun 26, 2022, 12:49 PM IST
Nashik_Uddhav_Thackeray_Suporters_Agitation_Updates PT4M1S

राज्यात बंडखोर आमदारांविरोधात सेना आक्रमक

Nashik_Uddhav_Thackeray_Suporters_Agitation_Updates

Jun 26, 2022, 12:40 PM IST
Shinde_Group_Got_Offer_From_BJP PT3M39S

शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

Shinde_Group_Got_Offer_From_BJP

Jun 26, 2022, 12:20 PM IST