Ravi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video
Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला.
Jul 12, 2023, 11:09 PM ISTIND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.
Jul 11, 2023, 05:34 PM ISTTagenarine Chanderpaul : बाप शेर, तर बेटा सव्वाशेर! वडिलांनंतर मुलाने ठोकली Double Century
Tagenarine Chanderpaul Double Century : वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वेविरूद्द बुलावायो कसोटीत शानदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ज्युनियर चंद्रपॉलने 467 चेंडूत नाबाद 207 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
Feb 6, 2023, 08:45 PM ISTShivnarine Chanderpaul च्या डोळ्यांखाली का लावायचा डार्क स्टिकर?
केवळ वेस्ट इंडिजमध्येच नाही तर इतर देशामध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. त्याची असलेली एक वेगळी स्टाईल नेहमीचं चाहत्यांना भावली. याशिवाय शिवनारायण चंद्रपॉलबाबत असलेली अजून एक खास गोष्ट म्हणजे, त्याचया डोळ्यांखाली असलेला तो डार्क स्टिकर (dark stickers under eyes).
Dec 9, 2022, 05:43 PM ISTAUS vs WI: असा बॉलर होणे नाही! अनोखा रेकॉर्ड नावावर...आधी बापाला केलं आऊट आता लेक 'क्लीन बोल्ड'
Mitchell Starc : दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलला (Tagenarine Chanderpaul) बाद करून अनोखा विक्रम नावावर केला आहे.
Dec 6, 2022, 08:45 PM IST४४व्या वर्षी चंद्रपॉलचा विक्रम! टी-२०मध्ये झळकावलं द्विशतक
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने वयाच्या ४४व्या वर्षी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे.
Apr 8, 2019, 06:42 PM ISTशिवनारायण चंद्रपॉलच्या फलंदाजीचा धडाका कायम !
वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याचा करिश्मा आजही टिकून आहे.
Nov 8, 2017, 09:27 AM ISTविंडीजच्या चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Jan 23, 2016, 01:05 PM IST