shiv sena

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे-तेजस्वी यादव यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज (23 नोव्हेंबर) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर (Bihar) आहेत.

Nov 23, 2022, 03:53 PM IST

Sanjay Raut : आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता संजय राऊत 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'त (Bharat Jodo Yatra) आता शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सहभागी होणार आहेत. 

Nov 22, 2022, 01:31 PM IST
Thackeray Camp Ambadas Danve Slip Of Tongue Criticising Governor Bhagat Singh Koshyari PT1M7S

Ambadas Danve On Governor Koshyari | "राज्यपाल XXXXX" अंबादास दानवे यांची जीभ घसरली

Thackeray Camp Ambadas Danve Slip Of Tongue Criticising Governor Bhagat Singh Koshyari

Nov 21, 2022, 07:25 AM IST

Neelam Gorhe : निलम गोऱ्हे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट, नक्की कारण काय?

निलम गोऱ्हे-मुख्यमंत्र्यांची  (Neelam Gorhe-Eknath Shinde)भेट हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं ही चर्चा झाल्यांच म्हटलं जातंय.

Nov 18, 2022, 11:46 PM IST

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स

Rahul Gandhi on Veer Savarkar :  खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Nov 18, 2022, 12:10 PM IST
Even if the government falls, it is better... but", the statement of a great leader who walked in Guwahati PT40S

आताची मोठी बातमी! 'सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ताबा घ्यावा....' भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'हातातले खंजीर बाजूला ठेवा, मग बाळासाहेबांच्या स्मारकाला वंदन करा' संजय राऊत यांचा टोला

Nov 16, 2022, 04:12 PM IST