shiv sena

Sanjay Raut granted bail Finally PT2M55S

Maharshtra Politics | Sanjay Raut gets bail | सर्वात मोठी बातमी : संजय राऊतांना जामीन मंजूर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विशेष PMLA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Sanjay Raut gets bail). संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांनाही ईडीने  ( ED ) दणका दिला होता. (Pravin Raut ED) आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल आला आहे.

Nov 9, 2022, 01:35 PM IST