shiv sena

Uddhav Thackeray will start his campaign from Kolhapur PT27S

उद्धव ठाकरे कोल्हापुरातून रणशिंग फुंकणार

Uddhav Thackeray will start his campaign from Kolhapur

Nov 2, 2024, 05:50 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक का वाढवली?

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. 

Nov 1, 2024, 08:22 PM IST

कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Nov 1, 2024, 08:15 PM IST
Palghar Shiv Sena MLA Shrinivas Wanga Not Reachable From Tomorrow Family In Tension PT1M33S

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत मोठा ट्विस्ट; भाजपच्या हायप्रोफाईल उमेदवाराला ठाकरेंविरोधात तिकीट दिले नाही

Shivsena Candidate List : शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत 15 नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

Oct 28, 2024, 11:00 PM IST

Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव

Big Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे. 

Oct 28, 2024, 06:04 PM IST

Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?

Amit Thackeray :  आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे. 

Oct 28, 2024, 05:49 PM IST
Shivsena Uddhav Thackeray group announces 3 candidates PT26S
Shiv Sena deputy leader Babanrao Gholpa resigns PT1M44S

दागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड

Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर  स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

Oct 24, 2024, 08:38 PM IST