shiv sena

Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party PT2M26S

पक्ष चोरला तसे कपडे चोरू नका, उद्धव ठाकरे यांचा टोला

Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party

Nov 12, 2024, 08:30 PM IST

बॅगांचं कारण, तापलं राजकारण, उद्धव ठाकरेंनंतर भाजपच्या मोठ्या नेत्याच्या बॅगांची तपासणी

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. 

Nov 12, 2024, 08:25 PM IST

'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका

Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

Nov 12, 2024, 06:52 AM IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा

Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये. राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

Nov 5, 2024, 09:18 PM IST
Shiv Sena UBT Action On Rupesh Mahatre For Rebel From Bhiwandi PT37S

शिवसेना पक्षाची नेत्यांवर कारवाई, रुपेश म्हात्रेंची हकालपट्टी

शिवसेना पक्षाची नेत्यांवर कारवाई, रुपेश म्हात्रेंची हकालपट्टी

Nov 5, 2024, 10:55 AM IST

विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?

नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?

Nov 5, 2024, 10:10 AM IST