शिवसेनेचा १७ जुलैला मुंबईत पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा; उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवसेना विमा कंपन्यांना त्यांच्या भाषेत समजावेल.
Jul 11, 2019, 05:32 PM IST'काँग्रेस'वर नाराज उर्मिलाला या पक्षाकडून मिळाली 'ऑफर'
एक मराठी मुलगी, मुस्लीम पती आणि प्रसिद्ध अभिनेत्री या उर्मिलाच्या जमेच्या बाजू प्रत्येक पक्षासाठी 'व्हॅल्यू ऍडिशन' ठरू शकतात
Jul 9, 2019, 04:35 PM ISTकोल्हापूर : 'हे घ्या खेकडे... करा त्यांना अटक'
कोल्हापूर : 'हे घ्या खेकडे... करा त्यांना अटक'
Jul 6, 2019, 12:30 AM ISTशिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही.
Jun 23, 2019, 09:15 AM ISTउद्धव ठाकरे श्रीरामपूर दुष्काळी दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत.
Jun 23, 2019, 08:04 AM ISTVIDEO | पार्किंगच्या मुद्द्यावर महापालिकेत गोंधळ
VIDEO | पार्किंगच्या मुद्द्यावर महापालिकेत गोंधळ
Jun 20, 2019, 05:15 PM ISTमुंबई : शिवसेना निर्धाराने पुढे जाईल - सामना
मुंबई : शिवसेना निर्धाराने पुढे जाईल - सामना
Jun 19, 2019, 05:00 PM ISTपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप यांची युती असली तरी मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. .
Jun 19, 2019, 11:51 AM ISTमुंबई | शिवसेना वर्धापन दिनाला जाणार मुख्यमंत्री
CM FADNAVIS ATTENDS 1906 JUNE SHIV SENA VARDHAPAN DIN TOMORROW
मुंबई | शिवसेना वर्धापन दिनाला जाणार मुख्यमंत्री
मुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM ISTराज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त
राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे.
Jun 18, 2019, 11:53 AM ISTविखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.
Jun 18, 2019, 10:53 AM ISTमुंबई | असा होता राजभवनातील शपथविधी सोहळा
मुंबई | असा होता राजभवनातील शपथविधी सोहळा
Jun 16, 2019, 04:25 PM ISTदेवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उद्या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.
Jun 15, 2019, 11:46 PM IST'कन्नड'च्या खानामुळे औरंगाबादेत पराभव; सेनेची हर्षवर्धन जाधव-दानवेंवर अप्रत्यक्ष टीका
शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे औरंगाबादचा हिंदू नामर्द बनला नाही.
Jun 15, 2019, 09:14 AM IST