shiv sena corporator

माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा

Mumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Aug 18, 2022, 10:38 AM IST
Review  On Eknath Shinde Try To Corporator Convert In His Group PT3M17S

VIDEO | शिंदे गटाचं 'ऑपरेशन मुंबई'? आमदारांना टार्गेट

Review On Eknath Shinde Try To Corporator Convert In His Group

Aug 2, 2022, 06:50 PM IST

शिवसेनेला तगडा झटका, सर्वच्या सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे. 

Jul 16, 2022, 04:40 PM IST

शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

कोरोना विषाणूचा Coronavirus) संसर्ग वाढतच आहे. यादरम्यान, कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 10, 2021, 09:44 AM IST

खोपोलीत शिवसेनेला धक्‍का, नगरसेविका माधवी रिठे यांचे पद रदद

 शिवसेनेच्‍या नगरसेविका माधवी लक्ष्‍मण रिठे यांचे पद रद्द

Dec 24, 2020, 06:36 PM IST

मीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Jun 9, 2020, 12:13 PM IST
Zee24taas Impact Kalyan Shiv Sena Corporator Helps Transgenders In Lockdown PT32S

कल्याण | झी 24 तासच्या बातमीनंतर तृतियपंथींना मदतीचा हात

Zee24taas Impact Kalyan Shiv Sena Corporator Helps Transgenders In Lockdown

May 25, 2020, 04:10 PM IST

खंडणीचा गुन्हा, आपल्यावर खोटे आरोप - नगरसेवक गायकवाड

केडीएमसीमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 26, 2019, 12:28 PM IST

मनसेतून शिवसेनेत गेलेले परमेश्वर कदम यांना एसीबीचा दणका

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Jan 31, 2018, 08:44 AM IST

शिवसेनेचे प्रतिक्षा नगरचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन

आज भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद असून यातच शिवसेनेसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे.

Jan 3, 2018, 10:46 AM IST