shiv jayanti 2023

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: वर्षातून दोनदा शिवजयंती; नेमका वाद काय?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार (Shivaji Maharaj Jayanti By Tithi) आणि तिथीनुसार केली जाते. यावर्षी आपण सर्वांनी दोन्ही प्रकारे ही जयंती (Shivaji Maharaj Jayanti By Date) साजरी केली आहे परंतु अनेक वर्षे महाराजांच्या जयंतीवरून वाद आहे. या लेखातून जाणून घेऊया की हा वाद नेमका कोणता आहे, आणि तो कशावरून सुरू झाला? 

Mar 10, 2023, 11:35 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर  शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.  

Mar 10, 2023, 11:34 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST
Shiv Jayanti 2023: Sambhaji Raje is upset because Shiv Devotees are not allowed to enter Shivneri Fort PT2M4S

Shiv Jayanti 2023 : शिवभक्तांना शिवनेरी गडावर प्रवेश न दिल्यानं संभाजीराजे नाराज

Shiv Jayanti 2023: Sambhaji Raje is upset because Shiv Devotees are not allowed to enter Shivneri Fort

Feb 19, 2023, 10:55 PM IST

कोल्हापुरातल्या शिवप्रेमींवर काळाचा घाला; शिवज्योत आणताना दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

kolhapur News : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना कोल्हापुरातल्या या घटनेने शिवभक्तांवर शोकळला पसरली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

Feb 19, 2023, 01:23 PM IST

शिवनेरीवर दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार का? शिवभक्तांना रोखल्यामुळे संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut : नव्या सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati shivaji maharaj)  जनतेपासून तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय, असेही संजय राऊत म्हणाले.

Feb 19, 2023, 12:57 PM IST

हा कुठला नियम, किती सहन करायचं? शिवप्रेमींना रोखल्याने छत्रपती संभाजीराजे संतापले

Sambhajiraje Chhatrapati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच माईक हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले.

Feb 19, 2023, 10:08 AM IST

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी

Shiv Jayanti 2023 : जुन्नर येथील शिवनेरी (Shvineri Fort) किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

Feb 16, 2023, 07:14 PM IST

shiv jayanti 2023 : जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना कैद केले त्याच आग्रा किल्ल्यात धुमधडाक्यात साजरी होणार शिवजयंती

जय भवानी जय शिवाजी! दिल्लीच्या ऐतिहासिक आग्राच्या लाल किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती (shiv jayanti 2023 at New Delhi  Agra Fort)

Feb 15, 2023, 07:08 PM IST