शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश
शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
Mar 13, 2012, 02:08 PM ISTसाईबाबा संस्थान विश्वस्तांविरूध्द गुन्हा
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
Mar 3, 2012, 02:52 PM IST'साईंचा महिमा'... अंधांनाही वाचता येणार
अंध साईभक्तांना साईचरित्राची ओळख व्हावी, या हेतुने शिर्डीच्या साईबाबा संस्थानने एक अनोखं पाऊल उचललं आहे. साईचरित्राची आता ब्रेल लिपीमध्ये निर्मिती होणारं आहे.
Mar 2, 2012, 12:18 PM ISTशिर्डी साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात २१% वाढ
साईंच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षी ४०१ कोटी रूपये साई चरणी अर्पण करण्यात आले. २०१० मध्ये हा आकडा ३२२ कोटी इतका होता.
Feb 10, 2012, 10:18 AM ISTसाईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी
शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील व्हीआय़पी पार्किंगमध्ये असलेल्या टोयाटा फॉर्च्युनरच्या गाडी चालकाचं लक्ष विचलीत करुन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील ८ लाख ४० हजार रोख असलेली बॅग घेऊन पोबारा केला.
Jan 16, 2012, 08:29 AM ISTशिर्डीत हॉटेलमध्ये दाम्पत्याची आत्महत्या
बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय. राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.
Jan 7, 2012, 12:08 PM ISTशिर्डी: व्हीआयपी दर्शनाला 'नो एन्ट्री'
नववर्षाची सुरवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी लाखो भाविकांची इच्छा असते त्यामुळेच नववर्षाच्या सुरवातीला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी तासंतास लाबंच लांब रांगा लावून दर्शन घेतात, त्यामुळे नववर्षानिमित्ता बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपींना प्रवेश बंद राहणार आहे.
Dec 25, 2011, 09:59 AM ISTसाईंनाच भक्तांची काळजी
भारतात पहिल्यांदाच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ट्रॅवेलेटर्स किंवा सरकरणारे पदपथ बसवण्याची योजना आहे. विमानतळा प्रमाणेच सरकणाऱ्या पदपथांमुळे म्हणजेच ट्रॅवलेटॉर्समुळे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांना जलद गतीने आणि सुलभरित्या दर्शन घेता येईल.
Nov 9, 2011, 01:51 PM ISTफकिराचे देवस्थान झाले अमीर
आयुष्यभर फकिर राहलेल्या सबका मालिक एक साईबाबांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहचली आहे.
Nov 5, 2011, 01:22 PM IST