shirdi

शिर्डी : राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटक छोटा पुढारी

राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटक छोटा पुढारी

Feb 1, 2016, 09:47 PM IST

शिर्डीत साईचरणी तब्बल २७० कोटी दान

शिर्डीतील साईमंदिरातील दानाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१५ मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल २७० कोटी रुपये दान पडले आहे.

Jan 30, 2016, 11:39 AM IST

शाळेत मुख्याध्यापकला दारू पिताना रंगेहात पकडले

शिर्डी जवळील निमगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यपान करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. विलास शिंदे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

Jan 19, 2016, 07:20 PM IST

शिर्डीच्या साई संस्थानला १ कोटींचं दान

शिर्डीच्या साई संस्थानला १ कोटींचं दान

Jan 10, 2016, 06:17 PM IST

शिर्डी : भीषण अपघातात 2 ठार

भीषण अपघातात 2 ठार

Jan 9, 2016, 09:34 PM IST

सचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदांना दिले ५० लाख

ज्यांना एकता येत नाही , बोलता येत नाही ...जे आपली व्यथाही निट मांडू शकत नाही अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतीमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली ती सचिन तेंडुलकरने.... 

Jan 4, 2016, 07:17 PM IST