shirdi

शिर्डी विमानतळाची चाचणी, १ ऑक्टोबरला शुभारंभ

 शिर्डी विमानतळाची चाचणी घेतली गेली. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर लाइन्स’च्या विमानानं मुंबई विमानतळावरून शिर्डीसाठी उड्डाण केलं. अवघ्या चाळीस मिनिटांत हे विमान शिर्डी विमानतळावर उतरलं.

Sep 26, 2017, 05:17 PM IST

आता गुलाबरावही राणेंवर बोलायला लागले...

जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. 

Sep 23, 2017, 09:28 PM IST

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं

शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोप-यातून साईभक्त येत असतात. या साईभक्तांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.

Sep 4, 2017, 07:33 PM IST

तिरुपतीला केसदान तर शिर्डीला रक्तदान

शिर्डीसह संपूर्ण देशभरातील रुग्णांच्या मदीसाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ रक्त संकलन केंद्राची सुरवात करण्यात आलीय. 

Aug 22, 2017, 03:33 PM IST

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय....शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय.

Aug 14, 2017, 06:58 PM IST