shilpa shetty news

PHOTO : इंडस्ट्रीत वर्णभेदाची शिकार, आज सर्वात फिटेस्ट सौंदर्यवती, रवीना आणि अक्षय कुमारचं नातं तुटण्यामागे 'ही' अभिनेत्री ठरली कारण

Entertainment : या अभिनेत्राचा आज 49 वा वाढदिवस आहे. एकेकाळी वर्णभेदाची शिकार ठरलेली ही अभिनेत्री आज सर्वात फिटेस्ट सौंदर्यवतीमुळे ओळखली जाते. 

Jun 8, 2024, 02:07 PM IST

शंभर कोटी जप्त झाल्यानंतर धक्काही लागला नाही, अशी किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी?

90च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अजूनही चाहता वर्ग आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्यासाठी हे यश मिळवणे खूप कठिण होते. 

Apr 18, 2024, 05:01 PM IST

ध्वजारोहण करताना चप्पल घातल्याने शिल्पा शेट्टी ट्रोल; तातडीनं दिलं हेटर्सना प्रत्युतर

Shilpa Shetty Trolled For Wearing Boots While Flag Hosting:शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. अनेकदा ती चर्चेत असते. यावेळी ध्वजारोहणाच्यावेळी बुट घातल्यानं सोशल मीडियावर ती ट्रोल झाली आहे. त्यातून तिनं यावर उत्तरही दिले आहे. 

Aug 16, 2023, 04:19 PM IST

शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का

Shilpa Shetty Birthday: काल शिल्पा शेट्टीचा 48 वा वाढदिवस होता. आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चाहत्यांना वेड लावणारी शिल्पा ही आधी फार वेगळी दिसायची. तिच्या लहानपणीचे आणि तरूणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली आहे. तुम्ही तिला ती सर्जरीपुर्वी कशी दिसायची हे पाहिलं आहे? 

Jun 9, 2023, 09:07 AM IST

Shilpa Shetty नं वाढवलं तापमान... चमचमत्या Bold ड्रेसमध्ये केला कहर, चाहते घायाळ

Shilpa Shetty Shimmer Cutgown: शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिल्पा ही इन्टाग्रामवरही चांगलीच (Shilpa Shetty Hot Look) सक्रिय असते. ती तिच्या हॉट अदाकारीनं चाहत्यांना कायमच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

May 20, 2023, 08:18 PM IST

शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...

Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता. 

Apr 15, 2023, 06:35 PM IST

Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल

Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Jan 7, 2023, 06:43 PM IST

शिल्पा शेट्टीला बॉलिवूड स्टार्सची साथ, टोलर्सविरोधात उठवला आवाज

त्यानंतर आता आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर लोकांच्या शब्दांना उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे.

Aug 1, 2021, 03:58 PM IST
Mumbai Report On Shilpa Shetty_s Husband Raj Kundra Arrested By CBI On Dirty Picture PT4M4S

VIDEO| राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरची मोडस ऑपरेंडी काय?

Mumbai Report On Shilpa Shetty_s Husband Raj Kundra Arrested By CBI On Dirty Picture

Jul 20, 2021, 07:40 PM IST