टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव
पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी
Sep 8, 2022, 05:28 PM IST
Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स
IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022 उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील.
Aug 26, 2022, 03:21 PM ISTAsia Cup: दीपक हुडाने वाढवले कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन! 4 नंबरसाठी हे 3 खेळाडू दावेदार
India vs Pakistan: सर्व क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माच्या टीम कॉम्बिनेशनबाबत टेन्शन आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर उतरण्यासाठी टीम इंडियामध्ये तीन मजबूत खेळाडू आहेत.
Aug 25, 2022, 02:42 PM ISTविराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार!
Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.
Aug 24, 2022, 08:56 AM ISTशुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे
Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला. त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तर सचिन तेंडुलकर याचाही विक्रम त्याने मोडला आहे.
Aug 23, 2022, 08:53 AM ISTIND vs ZIM : झिम्बाब्वेला हरवल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार सेलिब्रेशन; इशान किशनचा डान्स पाहून आवरणार नाही हसू
भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप दिला
Aug 22, 2022, 11:48 PM ISTInd Vs Zim 3rd ODI: शुभमन गिलचं शानदार शतक, Team India चं झिम्बाब्वे समोर इतक्या धावांचं आव्हान
झिम्बाब्वे समोर इतक्या धावांचे आव्हान, केएलच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया क्लिन स्वीप देणार का?
Aug 22, 2022, 04:24 PM ISTIND vs ZIM 3rd ODI: टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची निराशा, पुन्हा डेब्यू रखडला
रोहित शर्मा, विराट कोहलीचे शिलेदार बेंचवरचं...के एल राहूलने का संधी दिली नाही?
Aug 22, 2022, 01:16 PM ISTIND vs ZIM 3rd ODI: तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे दोन खेळाडू करणार डेब्यू
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI
Aug 21, 2022, 10:52 PM ISTRishabh Pant: या सुंदर तरुणीमुळे उर्वशी रौतेला हिचा पत्ता कट, ऋषभ पंत याची स्वप्न परी पाहा कोण?
Rishabh Pant: टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषभ पंतचे नाव यापूर्वी उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडले जात होते. पण ..
Aug 20, 2022, 01:15 PM ISTTeam India: टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदरनंतर आता ही खेळाडू जखमी
Team India Players In England: टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट आणि द हंड्रेड खेळत आहेत. अलीकडेच, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) एका काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान जखमी झाला.
Aug 20, 2022, 10:14 AM ISTCricket News : दीपक हुड्डाने केला भारतासाठी वर्ल्ड रिकॉर्ड, त्याच्याजवळ नाहीत रोहित-विराट
Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला.
Aug 19, 2022, 07:28 AM ISTIND vs ZIM : गावस्करांनी दीपक चहरला म्हटले गंजलेला खेळाडू, गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर
टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे
Aug 18, 2022, 10:28 PM ISTTeam India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती
Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.
Aug 18, 2022, 08:59 AM ISTIND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज
IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे.
Aug 17, 2022, 01:09 PM IST