IND vs NZ: चौथ्या क्रमांकासाठी 3 दावेदार; ODI सिरीजमध्ये कर्णधार धवनसमोर मोठं आव्हान
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी 3 दावेदार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Nov 24, 2022, 09:30 PM ISTSuryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा असाही कारनामा
सूर्याने या वर्षात 31 टी 20 सामन्यात 3 शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने आणि 46.56 च्या सरासरीने 1 हजार 164 धावा केल्या आहेत.
Nov 24, 2022, 08:50 PM IST
IND vs NZ पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?
India vs New Zealand 1st ODI: क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द होणार?
Nov 24, 2022, 06:05 PM ISTIND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?
IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते?
Nov 24, 2022, 05:24 PM ISTIND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक
IND vs NZ ODI T20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत आमने-सामने येणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. जाणून घ्या केव्हा होणार सामने
Nov 24, 2022, 11:48 AM ISTIND vs NZ 3rd T20I: कवर ड्राईव्ह कोणाचा चांगला? Virat Kohli की Babar Azam? केन विल्यमसन म्हणतो...
Kane Williamson: केन विल्यमसनला विचारण्यात आलं की, कोहली आणि बाबर यांच्यामध्ये (Whose cover drive is better?) कोण कव्हर ड्राइव्ह अधिक चांगला खेळतो?, तुमचा आवडता कोण आहे?
Nov 22, 2022, 04:45 PM ISTShikhar Dhawan: 'तू जो मिला...' मुलगा जोरावरला भेटून शिखर धवन भावूक, Video व्हायरल
Shikhar Dhavan आणि Ayesha Mukherjee विभक्त झाले असून त्यांचा मुलगा आपल्या आईबरोबर ऑस्ट्रेलियाला रहातो, नुकताच शिखर धवन आपल्या मुलाला भेटला
Nov 19, 2022, 07:59 PM IST
IND vs NZ: हार्दिक आणि केनने चालवली 'क्रोकोडाईल सायकल', दोन कॅप्टनची समुद्रकिनाऱ्यावर धमाल; पाहा Video
IND vs NZ T20 Series: न्यूझीलंड दौऱ्यासाठी नवी कोरी टीम इंडिया हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळेल. तर वनडे मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे संघाची जबाबदारी खांद्यावर उचलणार आहे.
Nov 16, 2022, 11:29 PM ISTNZ vs IND : टीम इंडियात अदलाबदली सुरु, न्यूझीलंड विरुद्ध नवा प्रयोग
टी 20 सीरिजमधील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये (NZ vs IND) खेळवण्यात येणार आहे.
Nov 16, 2022, 05:34 PM IST
IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा
टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022) संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 15, 2022, 10:47 PM ISTIndia Tour New Zealand 2022 : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, पहा संपूर्ण शेड्यूल
टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात (India Tour New Zealand 2022) टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
Nov 14, 2022, 07:41 PM IST
Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."
Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...
Nov 5, 2022, 11:00 PM ISTCaptaincy : वर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, थेट कॅप्टनच बदलला
टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, आता या खेळाडूकडे संघाची सूत्र
Nov 2, 2022, 11:34 PM ISTInd vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी Team India नव्या कर्णधाराची घोषणा, या खेळाडूंना संधी
India vs New zealand : वनडे आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.
Oct 31, 2022, 07:27 PM ISTटीम इंडियाचा ‘बोलो तारा रा रा’ डान्स...आफ्रिकेविरूद्धची सिरीज जिंकल्यानंतर धवन एंड कंपनी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी पंजाबी गाण्यावर ठेका धरलाय.
Oct 12, 2022, 09:54 AM IST