shershaah

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण

Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

Feb 8, 2023, 09:46 AM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

'चूक झाली, एकमेकांशिवाय राहू शकत नाही ...', किआरा - सिद्धार्थ पुन्हा एकत्र

'शेहशाह' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. 

 

May 23, 2022, 05:54 PM IST

Kiara Advani सोबत लग्नाच्या प्रश्नावर अखेर Sidharth ने उघले तोंड, म्हणाला....

सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच रिलीज झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. 

Sep 24, 2021, 07:46 PM IST

Kiss करण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रावर जबरदस्ती

सिद्धार्थनं याचं उत्तर देत स्पष्ट केलं की ...

Sep 24, 2021, 11:47 AM IST

सिद्धार्थही चढणार बोहल्यावर? किआरासोबत लग्नाचा अखेर उलगडा

मागील काही दिवसांपासून किंबहुना साधारण मागील वर्षभरापासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा, फोटो आणि व्हिडीओही समोर आले. नववर्षाचं स्वागत करणं असो किंवा मग कोणा एका कार्यक्रमासाठी हजर राहणं असो. सिद्धार्थ आणि किआराला बऱ्याच ठिकाणी सातत्यानं एकत्र पाहायला मिळालं. 

Sep 22, 2021, 10:11 AM IST

Amazon Prime वर सर्वाधिक लोकांनी पाहिला हा चित्रपट, मोडले सर्व रेकॉर्ड

 भारतात सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Aug 31, 2021, 08:21 PM IST

'शेरशाह'साठी सिद्धार्थ मल्होत्राला सर्वाधिक मानधन, कियाराला ही टाकलं मागे

आजकाल सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या शेरशाह चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 

Aug 25, 2021, 08:16 AM IST

कियाराचं जीवनातील नेमकं स्थान काय, सांगतोय Rumoured बॉयफ्रेंड सिद्धार्थ

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 'शेरशाह' चित्रपटात अप्रतिम काम केलं आहे. 

Aug 18, 2021, 10:21 PM IST

सिद्धार्थ मल्होत्रामुळे विकी कौशलवर रडण्याची वेळ

विकी कौशलने सिद्धार्थसाठी विशेष उल्लेख करत म्हटलं....

Aug 12, 2021, 05:26 PM IST

Indian Idol 12 : पवनदीपचा कियारासोबत रोमान्स; सिद्धार्थ आणि अरूणिता एक टक पाहातच राहीले

सर्वत्र फक्त आणि फक्त पवनदीप आणि कियाराच्या रोमान्सची चर्चा; पाहा व्हिडिओ 

 

Aug 12, 2021, 10:08 AM IST