shatabdi express

'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. 

 

Aug 21, 2023, 10:57 AM IST

इंटरसिटी आणि शताब्दीच्या प्रवाशांना खुशखबर,

इंटरसिटी आणि शताब्दीच्या प्रवाशांना सरकारने दिली खुशखबर, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Jul 21, 2022, 03:36 PM IST

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा अग्नितांडव! कोचमध्ये आगडोंब, व्हिडीओ

 शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Mar 20, 2021, 09:37 AM IST
Dehradun Delhi Shatabdi Express Train Coach On Fire PT3M18S

देहरादून दिल्ली शताब्दी एक्सप्रेसला आग

Dehradun Delhi Shatabdi Express Train Coach On Fire

Mar 13, 2021, 05:30 PM IST

तेजस एक्स्प्रेसची वाईट अवस्था केल्यानंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय

देशातील सर्वात अत्याधुनिक मानली जाणारी तेजस एक्सप्रेस जेव्हा प्रवाशांसाठी सुरु झाली तेव्हा तिची हालत अशी झाली की तेव्हाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील त्याची कल्पना केली नसेल.

Mar 15, 2018, 03:50 PM IST

'शताब्दी'मध्ये मिळणार विमानाची 'अनुभूती'

'शताब्दी'मध्ये मिळणार विमानाची 'अनुभूती'

Dec 12, 2017, 11:33 PM IST

शताब्दी एक्स्प्रेसला अत्याधुनिक आरामदायी कोच जोडणार

पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ असे ‘अनुभूती’ कोचेस जोडण्यात येणार आहेत. अत्यंत आधुनिक आरामदायी असे अनुभूती कोचेस चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आले आहेत. 

Dec 12, 2017, 03:33 PM IST

शताब्दी एक्स्प्रेसला अत्याधुनिक आरामदायी कोच जोडणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 03:10 PM IST

राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार SMS

तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 4, 2017, 10:45 PM IST

राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी

राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.

Jun 26, 2017, 07:17 PM IST

राजधानी, दुरान्तो, शताब्दीच्या तिकीटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ

राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसनं प्रवास करणं आता भलतच महागात पडणार आहे.

Sep 9, 2016, 06:29 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.

Dec 18, 2014, 07:58 AM IST

एसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा

गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 3, 2014, 12:53 PM IST

आता, रेल्वेतही पाहा टीव्ही... ऐका गाणी!

रेल्वेमधून दूरवरचा प्रवास करताना तुम्ही बोअर होऊन जाता... रेल्वे प्रशासनाच्याही ही गोष्ट आता लक्षात आलीय. त्यामुळेच रेल्वे प्रशासनानं आता तुमच्या प्रवासादरम्यान मनोरंजनाची काळजी घेण्याचा निर्णय घेतलाय.

Apr 23, 2014, 05:08 PM IST