shashank manohar

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचंही शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 15, 2017, 01:39 PM IST

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

May 22, 2016, 10:50 AM IST

आयसीसी अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड

शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) च्या अध्यक्षपदी यांची निवड झालीये. मनोहर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीये. 

May 12, 2016, 12:33 PM IST

मनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय. 

May 10, 2016, 05:14 PM IST

बीसीसीआयमध्ये पुन्हा 'पवार'प्ले ?

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आपल्या पदाचा राजीनामा द्यायची शक्यता आहे.

Apr 28, 2016, 05:28 PM IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग - अजित चंडिलावर आजीवन बंदी

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडीलावर आजीवन बंदी तर हिकेश शाहवर पाच वर्षांची बंदी लादण्यात आलीय. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय दिलाय.

Jan 18, 2016, 05:56 PM IST

...तरच भारत पाकिस्तानात खेळेल : शुक्ला

पाकिस्तान भारतीय संघाला संपूर्ण सुरक्षेची हमी देत असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका लाहोरमध्ये खेळण्यास कोणतीही हरकत नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आणि आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. 

Nov 22, 2015, 10:11 AM IST

आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी

एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 9, 2015, 12:20 PM IST

शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

Oct 19, 2015, 07:28 PM IST

शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

Sep 27, 2015, 10:26 AM IST