sharp memory

दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!

Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो. 

Dec 22, 2023, 09:49 PM IST

पटकन आठवत नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश...

अनेकदा आपल्या मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी योग्य आणि् सकस आहार घेणं गरजेचं आहे.मनाला तीक्ष्ण करण्याचा विचार केला तर आहारात अक्रोड,बदाम,अंडी,मासे तसेच हिरव्या पालेभाजांचा समावेश करा. हे पदार्थ मेंदूला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Oct 5, 2023, 02:11 PM IST

'सारखं विसरायला होतंय' स्मरणशक्ती कमी म्हणून आत्मविश्वास ढासळतोय? आधी 'या' सवयी सुधारा

How to Make Memory Sharp: आपल्याला जर का काही वाईट सवयी असतील तर त्या आपण सुधारणे हे फारच गरजेचे असते. त्यातून जर का कोणी तुम्हाला विसरभोळा वैगेरे म्हणून चिडवत असेल तर? काळजी करू नका यावरही अनेक रामबाण उपाय आहेत. 

Sep 12, 2023, 04:41 PM IST

विस्मृतीचा त्रास दूर करण्यासाठी खास डाएट टीप्स

अनेकदा आपण लहान सहान गोष्टी विसरतो. 

Aug 6, 2018, 01:17 PM IST

चिमुरडीची जबरदस्त स्मरणशक्ती

चिमुरडीची जबरदस्त स्मरणशक्ती

Nov 29, 2015, 01:12 PM IST

‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस...’

‘आयला... पुन्हा विसरलो बघ!’ असं दिवसातून तुम्हाला अनेकवेळा म्हणावं लागत असेल तर ‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस’...

Jul 11, 2013, 08:49 AM IST