दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!
Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो.
Saurabh Talekar
| Dec 22, 2023, 21:50 PM IST
Yoga Tips in marathi :कोणतंही काम करण्यासाठी एकाग्रता आणि आत्मविश्वास हवी असते. तुमचं डोकं देखील फास्ट धावणं गरजेचं असतं. अशातच तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता.
1/7
मानसिक आरोग्य
2/7
पद्मासन
3/7
पश्चिमोत्तानासन
4/7
कपालभाती
5/7
अनुलोम-विलोम
6/7