वडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral
एका रशियन माणसावर शार्कने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून थरकाप उडत आहे. व्हिडिओमध्ये शार्क तरुणाभोवती फिरताना दिसत आहे. त्यानंतर शार्कने तरुणावर अचानक हल्ला केला.
Jun 9, 2023, 07:24 PM ISTShark Attack Video: ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क पाण्यातून वर आला अन्...
Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला 1.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर या व्हिडीओमधील महिला कोण आहे याबद्दलची माहिती सुद्धा समोर आली आहे.
Mar 21, 2023, 03:36 PM ISTकुटूंबासोबत मासेमारी करायला गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार... ज्यामुळे गमवावं लागलं आपलं बोट
खरंतर समुद्रातील शार्कच्या तोंडातून हुक काढण्याचा प्रयत्न करताना त्याने माणसाचे बोट चावले, ज्यामुळे या व्यक्तीला एक भयानक अनुभव आला.
Jul 25, 2022, 07:31 PM ISTशार्कचा व्यक्तीवर हल्ला, असा वाचला जीव; पाहा थरारक व्हिडीओ
शार्कसोबत खेळणं पडलं महागात, त्याने क्षणात हल्ला केला आणि... पाहा थरारक व्हिडीओ
Jul 22, 2022, 06:33 PM ISTशार्कच्या हल्ल्याला मिकनं दिलं सडेतोड उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 11:20 PM ISTशार्कच्या हल्ल्याला मिकनं दिलं सडेतोड उत्तर, पाहा जबरदस्त व्हिडिओ
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सर्फिंग चॅम्पियन मिक फॅनिंगवर दक्षिण आफ्रिकेच्या जॅफरीस बे वर एक सर्फिंग इव्हेंट दरम्यान रविवारी शार्कनं हल्ला केला. मात्र मिकनं आपल्या बळानं आणि शौर्यानं शार्कचा मुकाबला केला आणि स्वत:चा जीव वाचवला. मिक फॅनिंगनं जे करून दाखवलं ते सामान्य माणसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
Jul 20, 2015, 04:39 PM IST