बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?
Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 19, 2024, 10:35 AM ISTVIDEO | शेकापचे नेते अनिकेत देशमुख बंड करणार? शरद पवारांनी बोलवले भेटीला
Sharad Pawar Called Aniket Deshmukh For Meeting After
Apr 19, 2024, 10:20 AM ISTसुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?
Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
Apr 19, 2024, 08:36 AM ISTMaharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?
Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी.. आता अजित पवार असताना फडणवीसांना बारामतीमध्ये का उतरावं लागतंय?
Apr 18, 2024, 09:41 PM ISTSharadPawar | राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवारांनी उपस्थित केला प्रश्न
Sharad Pawar on Idol of Mata Sita in Ram Mandir
Apr 18, 2024, 09:25 PM ISTया सरकारने सत्तेचा उन्माद दाखवला आहे, शरद पवारांचा घणाघात
LokSabha Sharad Pawar Allegations on Modi Government
Apr 18, 2024, 07:00 PM ISTरायगडच्या अनंत गीतेंसाठी शरद पवार मैदानात; 23 एप्रिलला घेणार सभा
Sharad Pawar To Hold Rally In Raigad For MVAs Anant Geete
Apr 18, 2024, 02:50 PM ISTLoksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर...
Apr 18, 2024, 12:13 PM IST
Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Apr 17, 2024, 09:51 PM ISTVIDEO | मनीषा राखुंडे-पाटलांच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड करुन हल्लेखोर फरार
Sharad Pawar Mahila Aghadi district president Manisha Rakhunde-Patil house attacked
Apr 17, 2024, 07:40 PM ISTVIDEO | मनीषा राखुंडे-पाटलांच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड करुन हल्लेखोर फरार
Sharad Pawar Mahila Aghadi district president Manisha Rakhunde-Patil house attacked
Apr 17, 2024, 07:30 PM ISTLokSabha: बारामतीमधून 'शरद पवार'ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण या मतदारसंघात थेट पवार कुटुंबात लढत होणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे.
Apr 17, 2024, 12:44 PM IST
जानकर-मोहिते एकत्र आल्याने माढ्यात भाजप अडचणीत?
जानकर-मोहिते एकत्र आल्याने माढ्यात भाजप अडचणीत?
Apr 17, 2024, 11:55 AM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर जागेचा तिढा सुटणार? सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार?
Mahayuti Possibly To Announce Ratnagiri Sindhudurg And Sambhajinagar Candidate For LokSabha Constituency
Apr 17, 2024, 08:45 AM ISTठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर?
Thane LokSabha Constituency Possibly With Shindes shivsena
Apr 17, 2024, 08:40 AM IST