sharad pawar

Sharad Pawar On James Lane Book And Babasaheb Purandhare On History PT1M41S

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण, नागपुरातील त्या व्यक्तीला पोलीस कोठडी

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी किल्ला न्यायालयाने नागपुरातील त्या व्यक्तीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Apr 14, 2022, 04:42 PM IST

इशरत जँहा ते काश्मीर फाईल्स, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार निशाणा

विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Apr 14, 2022, 03:02 PM IST

मनसेचा लेटरबॉम्ब.. पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या आरोपांचे मनसेकडून खंडन करण्यात आलं असून मनसेनं आज लेटरबॉंम्बच फोडला. या पत्रात बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलंय की...

Apr 14, 2022, 02:53 PM IST

Gunratna Sadavarte : मुंबईतून सुटले, साताऱ्यात अडकले, आता मुक्काम साताऱ्यात

गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन पोलीस साताऱ्याकडे रवाना

Apr 14, 2022, 11:23 AM IST

अखेर नागपूरमधून 'तो' पोलिसांच्या ताब्यात, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण

सिल्वर ओक वर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातून एकाला ताब्यात घेतलंय.

Apr 13, 2022, 10:23 PM IST
Sharad Pawar Revert To Raj Thackeray Allegations Of Visiting Temple PT1M35S

VIDEO | पवार, राज आणि 'नास्तिकता'

Sharad Pawar Revert To Raj Thackeray Allegations Of Visiting Temple

Apr 13, 2022, 09:05 PM IST
NCP Sharad Pawar On MNS Raj Thackeray Ultimatum To Remove Loud Speaker 13 April 2022 PT1M47S
Allegation On Advocate Gunratan Sadavarte Planned Attack At Sharad Pawar House Silver Oak PT4M4S

Video | सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढणार का?

Allegation On Advocate Gunratan Sadavarte Planned Attack At Sharad Pawar House Silver Oak

Apr 13, 2022, 07:35 PM IST

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा?

सरकारी वकीलांनी सदावर्ते यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती

Apr 13, 2022, 04:42 PM IST

मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा धक्का, ईडीने संपत्ती केली जप्त

आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. 

Apr 13, 2022, 03:01 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या घरावर हल्ला का केला? शरद पवार कारण सांगताना म्हणतात...

कोर्टाचा निकाल लागला, गुलाल उधळला, तरी माझ्या घरावर हल्ला या कारणामुळे झाला - शरद पवार

Apr 13, 2022, 02:45 PM IST